


पण माला धीरच होत नाही
मनातल सार मनातच राहत
ओठावर काही ते येत नाही
अशी कशी मी हाक देऊ
सोप वाटतय का ते तुला
जगाची रित मनाची प्रीत
सगळ्याचा विचार करायचा मला
म्हनुनच अपेक्षा करत राहते
तूच काहीतरी बोलण्याची
खर तर मी ही वाट बघते
तुला प्रतिसाद देण्याची
माजे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कलल्या ना तुला
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही
थोड्स समजुन घे की रे मला..............
No comments:
Post a Comment