tag:blogger.com,1999:blog-68070025497799113372024-03-08T06:51:23.559-08:00tejaltejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-65869162365928451452010-06-06T04:09:00.000-07:002010-06-06T04:11:55.164-07:00नाही विसरू शकत मी तुला,तुझ्या सहवास क्षणांना ,तुझ्या गोड आठवणींना ...पानगळ कधीच झालेलीतुझ्या जाण्याने...मी बसलेय कुरवाळत त्यापाचोळ्याला...बघत पान विरहीत वृक्षाला....सांज येते गारठा वाठतोतु नसतोस शाल बनायला...तुझी आठवण येते नकळतआपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....चांदण्या हासतात... चंद्र खुणावातो...लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...बघ... आलीच तुझी आठवण...खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-6470693748210924702010-01-25T06:32:00.000-08:002010-01-25T06:41:39.743-08:00कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी आपल्याला त्याची सवय व्हावीतडकलेच जर ह्रुदय कधीजोडताना असह्य वेदना व्हावीडायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नयेकी पानांना ते नाव जड व्हावेएक दिवस अचानक त्या नावाचेडायरीत येणे बन्द व्हावेस्वप्नात कुणाला असेहि बघु नयेकी आधाराला त्याचे हात असावेतुटलेच जर स्वप्न अचानकहातात आपल्या काहिच नसावेकुणाला इतकाही वेळ देऊ नयेकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावाएक दिवस आरशासमोर tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-30092695956704358712010-01-09T04:41:00.000-08:002010-01-09T05:03:30.051-08:00पुष्कल्दा ठरवते सांगाव तुलापण माला धीरच होत नाहीमनातल सार मनातच राहतओठावर काही ते येत नाहीअशी कशी मी हाक देऊसोप वाटतय का ते तुलाजगाची रित मनाची प्रीतसगळ्याचा विचार करायचा मलाम्हनुनच अपेक्षा करत राहतेतूच काहीतरी बोलण्याचीखर तर मी ही वाट बघतेतुला प्रतिसाद देण्याचीमाजे शब्द नाहीत महत्वाचेभावना तर कलल्या ना तुलासगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीथोड्स समजुन घे की रे मला..............tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-16415292031161838322010-01-09T04:32:00.000-08:002010-01-09T04:40:31.315-08:00वाट पाहतोय तोअशीच इकदा बसले होतेविचारित माज्या मनालासांग असे का घडले कीआठवन त्याची नाही तुला अजुन असाच ज़ुरतोय तोक्षनाक्षनाला विजतोय तोतुज्या प्रीतिचा दिवा लावूनजन्म जन्म ज़लतोय तोतू मागे परतून बघतिथेच उभा आहे तोतुज्या येण्याची आस आहेम्हणून वाट पाहतोय तो .....tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-61829664114346047902010-01-01T23:23:00.000-08:002010-01-01T23:24:46.303-08:00काही माणसे असतात खासजि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जिवनात तरीहीकायम साथ देत राहातात.काही माणसं मात्रम्रुगजळाप्रमाणे भासतात,जेवढे जवळ जावे त्यांच्यातेवढेच लांब पळत जातात....काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,गरज काही पडली तरचआपला विचार करतात,बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतातकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात... मात्र काही माणसं हीपिंपळाच्या पानासारखी असतात,जाळी tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-1375755637623714172009-08-19T02:55:00.000-07:002009-08-19T02:58:58.773-07:00पाऊलवाटाआठवनिंच्या झोक्यावर आज घेतला मी विसावा अजूनही शोधाते आहे प्रेमाचा तों हरवलेलाओलावा आज मज पाशी आहेत अनेक नातिगोतीअजूनही जपून ठेवल्यात मी जुन्या चालीरीती अजूनही आहे माझा गुलमोहर फुलेलात्याचा सुगंध मनात खोलवर मुरलेलामन् तरंगते त्या निळ्या नदीच्या काठीजिथे कोणीही जीव लावे कोणा साठी आठवतों प्रेमाचा तों हिरवाकंच गालीचा विणलेला मुलायम रेशमी धाग्यानी प्रत्येक नात्यातगुंतलेला एके दिवशी मी परत तिथेच tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-91202898998072046782009-06-07T03:54:00.000-07:002009-06-07T04:08:20.422-07:00प्रेम कधी मागून मिळत नाही......प्रेम कधी मागून मिळत नाहीते आतून जाणवावं लागतं,नजरेतून कळलं तरीशब्दांतून सांगावं लागतं...रोज तुझी आठवण येते आणिरोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,तू जवळ हवासा वाटतोखूप दूर आहेस,हे सांगून जातं...कित्येकदा तुला सांगावसं वाटतंपण शब्द ओठातच गुदमरतातपापण्यांची अबोल किलबिल होतेआणि शब्द डोळ्यांतच उमटतात...माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावाम्हणून मी शब्दांची वाट धरली,ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलासया वाटेवर येऊन मीtejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-46755795012635564462009-04-16T00:58:00.001-07:002009-04-16T00:58:50.132-07:00स्वप्नस्वप्नडोळे मीटले कीजगाशी संपर्क संपलेला असतोरम्य निसर्गात मनाचे पाउलकारंजे थुई थुई,समीरा ची धूनओंजळीत जमा होणारा फुलोराआकाश दुलईचा डोलाराछ्म छ्म नाचते उनतुझ्या येण्याची चाहूलप्रभात येते देऊन हुलपहाटेच स्वप्न होतखर होत अस एकलय………….tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-78768138841622816522009-03-23T04:31:00.000-07:002009-03-23T04:33:53.576-07:00आठवणींचे भास्नेहमी प्रमाणे डोळे माझे मिटायला तैयार नव्हतकितीही समजावले तरी तिलाच शोधत होते.... तिचाच विचार करताना लागला डोळा चुकून, स्वप्न ते होते की नव्हते दिसे ती इथून तिथून....मिटलेल्या डोळ्यांपुढे दिसते ती छोटी परी, नाजुक हात पसरलेले, बोलावताना मला घरी....डोळे किती निरागस तिचे, ओठांवर मोहक हसू, समजेना मला माझ्या, डोळ्यात हे का आले आसू?कठिन परीक्षा आहे तुझी ही, समजावले मग मीच मनाला, गवसणी घालण्या आकाशा, tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-5846280936161818062009-03-18T04:11:00.000-07:002009-03-18T04:14:19.948-07:00मैत्री म्हंटली कीआठवतं ते बालपणंआणि मैत्रीतून मिळालेलंते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाहमैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यात श्रेष्ठंहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टंमैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सूतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सूप्त भूकमैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्रं मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-40791068439348610702009-02-17T05:15:00.000-08:002009-02-17T05:16:18.121-08:00आहेस तू सावरायलाम्हणून पडायला ही आवडत..........................आहेस तू मनवायलाम्हणून रुसायला ही आवडत.........................आहेस तू रडायलाम्हणून रडायला ही आवडत.................आहेस तू समजून घ्यायलाम्हणून चुकायलाही आवडत.........................आहेस तू पाहायलाम्हणून सजायला ही आवडत.........................आहेस तू ऐकायलाम्हणून बोलायलाही आवडत.....................आहेस तू सोबतीलाम्हणून जगायलाही आवडत...tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-55794054512173851132008-02-08T02:48:00.000-08:002008-02-08T02:51:18.222-08:00सग्लीच नाती जगाच्या, नजरेतुन पहायची नसतात, मगत्यत आपल अस, काहीच उरत नहीं,तुज नि माज नात,ही असच आहे, स्नेहाच्या नाजुक, धाग्यत गुन्प्फलेल ,या नात्याला तू, नावात गुन्तवु नकोस, कारन इथवाराच, नाती संपत नसतात,तू माजा कोण आहे? या प्रश्नाला जरी, उत्तर नसल तरी,तू माजा आहेस,इतकच पुरेस नाही का?tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-49953050438030984882007-12-22T23:05:00.000-08:002007-12-22T23:27:02.216-08:00विदेशी कपडे घातले तरी,ह्य्र्द्य अजुन मराठी आहे,तोडून तुटत नाहीत, या मजबूत रेशिम गाठी आहेतपिज्जा, बर्गर खाल्यावारही, पोट पुरंपोलीच मागत इंग्रजी पुस्तक वाचलीतरी मन मराठी चरोलीच मागत मातृभूमि सोडली कीआइपासून दूर गेल्यासारख वाटत, भाषा सोडली की, अस्तित्व हरावाल्यासरख वाटत वडाची जाड़ मोठी होउनाहीपरत मात्रुभुमिकडे जुकतातकितीही दूर गेल तरी पाय परत मात्रुभूमिकडे वलतात........post scrap canceltejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-37160124694273625862007-12-22T22:56:00.000-08:002007-12-22T23:05:37.996-08:00मैत्री तुजी अशी असावी, आयुष्यभर सोबत रहावी,नको कधी त्यात दुरावा, नेहमीच नवा फुलोरा, मैत्री अपुली अशी असावी,सर्वाना एकत्रित अनावी, हँसाने रुसने चालत रहावे,एकमेकाना समजून घ्यावे,मैत्री आपण अशी जगावी,एकमेकाना आधार असावी, सुख दुखत नेहमी सोबत असावी,असे हे आपले मैत्रिचे नाते,नेहमीच जपावे...............post scrap canceltejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-67965520643848577802007-12-22T03:13:00.000-08:002007-12-22T03:15:37.527-08:00शोधायला मला माझ्या गावी येशील का???माझी कविता...... माझा गाव....आकाश-तुकडे....उंच झाडे...घेतात तळ्याचा ठाव...घुटमळणारा प्रकाश-तरंग...तळ्याचा रंग...आसमानी हिरवा....तुही बघितला असशील स्वप्नात परवा.....येशील??? माझ्या कवितेत???तिथे सापडतील फुलांविना फुलपाखरे...लाजरे-कोवळे...गवत... नाचरे...दवांत भिजली पायवाट....दुर जाते पर्वतात....तळ्याच्या काठी....पाण्यात पाय सोडूनी बसशील का?हात-हातात घेशील का?जवळी मला घेशील का?त्या क्षणाचं मागणं....tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-23471223960212355412007-12-22T00:19:00.000-08:002007-12-22T00:20:27.422-08:00विरहाचे दोन क्षण कधी,तू ही अनुभवुन बघ,कधीतरी कातरवेली तू ही,मला आठवून बघ,कदाचित तुला समजून येइल,विरहाचे दुख काय असते,प्रिय व्यक्तिच्या जन्याने,मनात काय खलबल माजते..........post scrap canceltejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-78519776121720793882007-12-22T00:09:00.000-08:002007-12-22T00:11:37.732-08:00शाळेचे दिन सोन्याचे..............अजुन थोडा वेळ आहे म्हणता म्हणता वेळ ती निघून गेली शाळेची आठवण येऊन पापणी ओलि झाली त्या दिवशी खूप रडले जेव्हा शाळेत पहिल पाऊल ठेवल होत अश्रू ही आवरत नव्हते जेव्हा शाळेने निरोप समारंभाला बोलावल होत भिंती त्या सांगत होत्या विसरू नका आम्हाला आत्मविश्वासाने तुमच्या जिंका सार्या जगाला तेव्हाच शाळेला संगितल तू दिलस जे बाळ कडू त्याच्याच जोरावर आता यशाची शिखरे चढू.......................tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-90197767676030606232007-12-22T00:01:00.000-08:002007-12-22T00:07:53.986-08:00माझी आई .......!!!मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे,मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे,माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे,अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे,कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे,जिच्यामुळे मी, माझी कविता आहेती माझी......माझीच फक्त आई आहे.tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-28345406065285633392007-12-21T01:55:00.000-08:002007-12-21T02:04:51.491-08:00आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या,अस्तित्वाचं इथे नांदणं आहे,संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी, हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहेआई, तुझ्या रागवण्यातही,अनूभवलाय वेगळाच गोडवा,तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात,फिका पडतो दसरा नि पाडवाआठवतं तापाने फणफणायचो तेव्हां,तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस,सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरीतुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायचीएकदा जरासं कुठे खरचटलो,आई, किती तू कळवळली होतीस,एकtejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6807002549779911337.post-86317940766235674612007-12-21T01:32:00.000-08:002007-12-24T22:25:53.259-08:00मैत्री हा असा एक धागा,जो रक्ताची नातीच कायपण परक्यालाही खेचून आणतोआपल्याही मनाला जवळचा करून ठेवतोआपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदरत्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर.tejalhttp://www.blogger.com/profile/03094296935221261871noreply@blogger.com0